Aaj Release Hua Teaser. Film "Gachchi"
बी फिल्म्स (डिजिटल मीडिया) मुंबई: "नितिन वैद्य प्रोडक्शंस फिल्म ,लैंडमार्क फिल्म्स" च्या बॅनर अंतर्गत बानी चित्रपट "गच्ची", निर्देशक "नचिकेत सामंत" निर्माता "नितिन प्रकाश वैद्य, विधि कासलीवाल"
बी फिल्म्स (डिजिटल मीडिया) कार्यसंघ अहवाल : शहरात बिल्डिंगची "गच्ची" तशी निवांत जागा असते, यात शांत बसून गंभीर विषयांवर बोलता येतं, आनंद देखील साजरा करता येतो.
सुख दु:खात, सर्वांच्या भावनांना वाट करून देणारी, निवांत क्षणी प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी गच्ची आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.गच्ची या सिनेमाचा टीझर नुकताच प्रकाशित झाला.
नचिकेत सामंत दिग्दर्शित या सिनेमातील मुख्य कलाकार अभय महाजन आणि प्रिया बापटच्या 'गच्ची' चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले.
धन्यवाद
Aaj Release Hua Teaser. Film "Gachchi"
Comments
Post a Comment